Honda Rebel 300 चा क्लास लूक; E-Clutchमुळे Riding एकदम जबरदस्त

Automobile

25 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Honda ने आपली बहुप्रतीक्षित Rebel 300 भारतीय बाजारात आणली आहे. किंमत सुरू होते 2.22 लाखांपासून.

Honda Rebel 300 भारतात Launch!

Picture Credit:pinterest

Rebel 300 Standardची किंमत 2.22 लाख, तर E-Clutch व्हेरिएंटची किंमत 2.62 लाख आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम, बेंगळुरू आहेत.

किंमत किती?

Picture Credit:pinterest

या Cruiserमध्ये 286cc Liquid-Cooled, Single-Cylinder Engine मिळते. हे इंजिन सुमारे 30bhp Power आणि 27.5Nm Torque देते.

286cc दमदार Engine!

Picture Credit:pinterest

इंजिनसोबत 6-Speed Manual Gearbox देण्यात आला आहे. त्यामुळे Highway Rideमध्येही Smooth आणि आरामदायी Riding Experience मिळण्याची अपेक्षा आहे.

6-Speed Gearboxचा पर्याय

Picture Credit:pinterest

E-Clutch व्हेरिएंटमध्ये क्लच लीव्हर न वापरताही Gear Shift करता येतो. गरज पडल्यास Rider पारंपरिक पद्धतीने Manual Clutchही वापरू शकतो.

E-Clutchमुळे Riding आणखी सोपी!

Picture Credit:pinterest

Rebel 300ला Bobber-inspired Design देण्यात आले आहे. Low-Slung Stance, Curved Fenders, रुंद Handlebar आणि Blacked-Out Styling तिचा वेगळा लूक तयार करतात.

Low-Slung Cruiser Look!

Picture Credit:pinterest

बाईकमध्ये Circular TFT Instrument Cluster, Honda RoadSync Connectivity आणि Turn-by-Turn Navigationसारखी आधुनिक फीचर्स मिळतात.

TFT Display आणि Modern Features

दोन्ही चाकांवर Disc Brakesसोबत Dual-Channel ABS देण्यात आले आहे. Honda Selectable Torque Control (HSTC) देखील उपलब्ध आहे.

Safetyमध्येही दमदार!

Picture Credit:pinterest

Rebel 300ची Seat Height सुमारे 692mm आहे. त्यामुळे कमी उंचीच्या Riderनाही बाइकवर पाय टेकवणे तुलनेने सोपे होऊ शकते.

Seat Height कमी, Comfort जास्त!

Picture Credit:pinterest

2.22 लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीमुळे Honda Rebel 300ची स्पर्धा Royal Enfield Meteor 350 आणि Goan Classic 350सारख्या Cruiser Bikesशी होणार आहे.

Meteor 350ला थेट टक्कर!

Picture Credit:pinterest

Honda Rebel 300ची बुकिंग 5,000 टोकन रक्कमेपासून सुरू झाली आहे. ग्राहकांना बाइकची Delivery ऑक्टोबर 2026च्या मध्यापासून मिळण्याची अपेक्षा आहे.

Bookings सुरू; Delivery कधी?

Picture Credit:pinterest