जगभरात मोठ्या प्रमाणावर Bikes विकणाऱ्या Hondaचा भर Performanceसोबत Reliability आणि आरामदायी Ridingवरही असतो.
Picture Credit : pinterest
1,833cc Flat-Six इंजिन असलेल्या Gold Wingमध्ये सुमारे 126-127 hp Power आणि 170 Nm Torque मिळतो. Long-distance Touringसाठी ही Hondaची flagship Bike आहे.
Picture Credit : pinterest
Triumphने 400cc, 660ccपासून 1200ccपर्यंत Portfolio वाढवत जागतिक बाजारात आपली पकड मजबूत केली आहे. Trident 660 हा ब्रँडचा लोकप्रिय Middleweight पर्याय ठरतो.
Picture Credit : pinterest
Supercharged Ninja H2, ZX-4RR आणि Beginner-friendly Ninja 500 यांसारख्या Bikesमुळे Kawasaki वेगळा ठरतो. कंपनी Performanceसोबत नवनवीन Engineering Experimentsसाठीही ओळखली जाते.
Picture Credit : pinterest
Yamaha MT-09मध्ये 890cc Triple Engine असून सुमारे 117 hp Power मिळते. तर Ténéré 700 Adventure Riding आणि Off-road Capabilityसाठी प्रसिद्ध आहे
Picture Credit : pinterest
1,103cc V4 इंजिन असलेली Panigale V4 सुमारे 216-218 hp Power देते. Brembo Brakes आणि Race-derived Technologyमुळे ही जगातील चर्चित Superbikesपैकी एक आहे.
Picture Credit : pinterest
Royal Enfieldच्या जागतिक comebackमध्ये Interceptor 650ची मोठी भूमिका राहिली. 648cc Parallel-Twin Engine सुमारे 47 hp Power आणि 52 Nm Torque देते.
Picture Credit : pinterest
999cc Inline-Four Engine असलेली BMW S 1000 RR सुमारे 210 hp Power देते. Riding Modes, Traction Control, Cornering ABS आणि Quickshifterसारखी Electronicsही मिळतात.
Picture Credit : pinterest
KTM RC 8Cमध्ये 889cc Parallel-Twin Engine असून सुमारे 135 hp Power मिळते. कमी वजन आणि Premium WP Suspensionमुळे ही Track-focused Motorcycle आहे.
Picture Credit : pinterest