₹1.35 लाखांत Honda QC3; पण या 3 EV स्कूटर्सही देतात जोरदार टक्कर!

Automobile

22 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Honda QC3 ची एक्स-शोरूम किंमत ₹1.35 लाख आहे. यात 3kWh बॅटरी आणि 145km IDC रेंज मिळते.

Honda QC3 किती खास?

Picture Credit: Honda

Honda QC3च्या बजेटमध्ये TVS iQube हा महत्त्वाचा पर्याय आहे. 3.1kWh बॅटरीसह मिळणाऱ्या iQube कडे शहरातील रोजच्या वापरासाठी आवश्यक फीचर्स आहेत.

TVS iQube

Picture Credit: TVS

Chetak C3502 देखील याच किंमतपट्ट्यात येते. यात 3.5kWh बॅटरी आणि 153km रेंज मिळते. अधिकृत माहितीनुसार तिची किंमत ₹1,36,939 पासून आहे.

Bajaj Chetak C3502

Picture Credit: Bajaj

VIDA VX2 Plus 3.4kWh हा आणखी एक पर्याय. यात 146km IDC रेंज असून बॅटरी स्वॅपेबल आहे. किंमत सुमारे ₹1.31 लाखपासून आहे.

VIDA VX2 Plus

Picture Credit: Vida

Honda QC3 — 145km Chetak C3502 — 153km VIDA VX2 Plus 3.4 — 146km म्हणजे कागदावर पाहिलं तर तिन्हींची रेंज जवळपासच्या पट्ट्यात आहे

Range मध्ये कोण पुढे?

Picture Credit: Honda

QC3 — 3kWh Chetak C3502 — 3.5kWh VIDA VX2 Plus — 3.4kWh म्हणजे QC3 ची बॅटरी क्षमता या दोन्हींपेक्षा थोडी कमी आहे.

Battery पाहा

Picture Credit: Bajaj

QC3 मध्ये 32-लिटर स्टोरेज, 5-inch TFT डिस्प्ले आणि Honda RoadSync कनेक्टिव्हिटी मिळते. म्हणून फक्त रेंज नाही, तर रोजच्या वापरातील practicality हाही तिचा महत्त्वाचा भाग आहे.

मग QC3ची खासियत काय?

Picture Credit: Honda

QC3: Honda ब्रँड + practical features हवे असतील Chetak C3502: मोठी बॅटरी आणि जास्त IDC रेंज हवी असेल VIDA VX2 Plus: removable batteryची सुविधा महत्त्वाची असेल iQube: TVSच्या EV ecosystemकडे पाहणाऱ्यांसाठी पर्याय

कोणासाठी कोणती?

Picture Credit: Honda

Honda QC3 सोबत Chetak, VIDA आणि TVS iQube यांची रेंज, बॅटरी आणि फीचर्स पाहूनच निर्णय घेता येईल.

₹1.35 लाखांचं बजेट असेल तर पर्याय कमी नाहीत!

Picture Credit: Vida