Honda ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर मालिकेत नवीन QC3 ची भर घातली आहे. लांब रेंज, आधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ही स्कूटर चर्चेत आहे.
Picture Credit: bikedekho.com
QC3 मध्ये 3kWh क्षमतेची फिक्स्ड बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्जमध्ये 145 किमी (IDC) पर्यंत रेंज मिळू शकते.
Picture Credit: bikedekho.com
फास्ट चार्जिंग सपोर्ट, काही तासांत बॅटरी चार्ज, रोजच्या वापरासाठी सोयीस्कर चार्जिंग अनुभव.
Picture Credit: bikedekho.com
TFT डिजिटल डिस्प्ले, Navigation Support, Smartphone Connectivity प्रवास अधिक स्मार्ट आणि सोपा.
Picture Credit: bikedekho.com
LED Lighting, आकर्षक बॉडी डिझाइन, आरामदायी सीट आणइ शहरातील वापर लक्षात घेऊन तयार केलेली स्टायलिश स्कूटर.
Picture Credit: bikedekho.com
Honda QC3 ची स्पर्धा TVS iQube, Bajaj Chetak, Ather Rizta, Ola S1 Pro यांसारख्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्सशी होईल.
Picture Credit: bikedekho.com
ऑफिसला जाणारे, रोज 40-80 किमी प्रवास करणारे आणि प्रीमियम फीचर्स पसंत करणारे ग्राहक
Picture Credit: bikedekho.com
Honda ने QC3 ची अधिकृत किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. लाँचवेळी किंमत आणि उपलब्धतेची माहिती समोर येईल.
Picture Credit: bikedekho.com
लांब रेंज, स्मार्ट फीचर्स आणि विश्वासार्ह ब्रँडमुळे Honda QC3 भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात एक मजबूत पर्याय ठरू शकते.
Picture Credit: bikedekho.com