स्टायलिश बॉबर डिझाइन आणि आधुनिक फीचर्समुळे या बाइक्स चर्चेत.
Picture Credit: Honda
लो-सीट, गोल LED हेडलाइट, रुंद हँडलबार आणि ब्लॅक-आउट डिझाइनमुळे दोन्ही बाइक्स प्रीमियम दिसतात.
Picture Credit: Honda
286cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन शहरातील आणि विकेंड राईडसाठी उत्तम परफॉर्मन्स देते.
Picture Credit: Honda
Rebel 300 मध्ये E-Clutch तंत्रज्ञान मिळते. क्लच न दाबताही गिअर बदलण्याची सुविधा मिळते.
Picture Credit: Honda
471cc पॅरलल-ट्विन इंजिन, स्मूथ पॉवर आणि आरामदायी लाँग-राईड अनुभव ही या बाईकची खासियत आहे.
Picture Credit: Honda
LED लाइट्स, डिजिटल डिस्प्ले, ड्युअल-चॅनल ABS, डिस्क ब्रेक आणि आरामदायी लो-सीट.
Picture Credit: Honda
Royal Enfield Meteor 350, Super Meteor 650 आणि Kawasaki Eliminator ला या बाइक्स टक्कर देऊ शकतात.
Picture Credit: Honda
किंमत आणि लॉन्च डेट अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र Honda च्या या नव्या क्रूझर बाइक्सकडे अनेकांची नजर लागली आहे.
Picture Credit: Honda