खरेदीपूर्वी जाणून घ्या कोणते Genuine Accessories मिळतात?

Automobile

25 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Yamaha R15 V4 ला अधिक स्टायलिश, सुरक्षित आणि उपयोगी बनवण्यासाठी कंपनीकडून अनेक Genuine Accessories उपलब्ध आहेत. त्यांची माहिती जाणून घ्या.

Yamaha R15 V4 Accessories

Picture Credit: pinterest

Tank Pad मुळे टँकवर ओरखडे पडण्याचा धोका कमी होतो. शिवाय बाईकचा प्रीमियम लूकही कायम राहतो.

Tank Pad

बाईक पडल्यास इंजिन आणि फेअरिंगचे नुकसान कमी करण्यासाठी Frame Slider हा उपयुक्त अॅक्सेसरी आहे.

Frame Slider

Lever Guard मुळे ब्रेक आणि क्लच लिव्हर संरक्षण होते. स्पोर्टी रायडिंगसाठी हा एक महत्त्वाचा पर्याय आहे.

Lever Guard

कंपनीकडून Mobile Charger आणि Water-Resistant Mobile Holder उपलब्ध आहेत. त्यामुळे नेव्हिगेशन वापरणे अधिक सोपे होते.

मोबाईल Accessories

Chain Cleaner Brush आणि Brass Drive Chain Sprocket Kit मुळे चेनची देखभाल सोपी होते आणि परफॉर्मन्स टिकून राहण्यास मदत होते.

Chain Care Kit

Seat Cover मुळे सीटचे संरक्षण होते, तर Adjustable Levers मुळे रायडरला अधिक आरामदायी कंट्रोल मिळतो.

Seat Cover & Adjustable Levers

Genuine Accessories बाईकशी अचूक जुळतात. फिटमेंट, टिकाऊपणा आणि गुणवत्तेच्या दृष्टीने ते अधिक विश्वासार्ह मानले जातात.

Genuine Accessories का घ्यावेत?

सर्व Accessories घेणे आवश्यक नाही. तुमच्या रायडिंग स्टाईल आणि वापरानुसार सुरक्षा, सोय आणि स्टाइल वाढवणारे Accessories निवडल्यास Yamaha R15 V4 चा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो.

गरजेनुसार Accessories निवडा