Honda SP125 खरेदी करण्याचा विचार करताय?

Automobile

13 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

शहर बदललं की RTO, इन्शुरन्स आणि इतर शुल्कांमुळे बाईकची On-Road किंमतही बदलते. पाहा टॉप 5 शहरांतील किंमत.

पाहा टॉप ५ शहरांतील किंमत

Picture Credit: pinterest

स्पोर्टी लूक, 125cc इंजिन आणि रोजच्या वापरासाठी उपयुक्त परफॉर्मन्स यामुळे SP125 हा तरुण रायडर्ससाठी आकर्षक पर्याय ठरतो.

Honda SP125 का आहे लोकप्रिय?

दिल्लीमध्ये Ex-Showroom किंमत ₹89,748 असून RTO ₹7,179 आणि इन्शुरन्स ₹6,455 आहे. त्यामुळे On-Road किंमत ₹1,03,382 होते.

दिल्लीमध्ये सर्वात कमी On-Road Price

कोलकात्यात SP125 ची Ex-Showroom किंमत ₹89,842 आहे. RTO आणि इन्शुरन्ससह On-Road किंमत ₹1,04,384 होते.

कोलकात्यात किती खर्च येतो?

मुंबईत Ex-Showroom किंमत ₹90,298 आहे. RTO ₹9,932 आणि इन्शुरन्स ₹6,467 धरल्यास On-Road किंमत ₹1,06,697 होते.

मुंबईत SP125 ची किंमत

चेन्नईमध्ये Ex-Showroom किंमत ₹92,460 असून RTO ₹9,246 आणि इन्शुरन्स ₹6,513 आहे. एकूण On-Road किंमत ₹1,08,219 होते.

चेन्नईत किंमत लाखाच्या पुढे

बेंगळुरूमध्ये Ex-Showroom किंमत ₹91,023 आहे. RTO ₹12,123 आणि इन्शुरन्स ₹6,482 जोडल्यावर On-Road किंमत ₹1,09,628 होते.

बेंगळुरूमध्ये सर्वाधिक खर्च

दिल्लीतील ₹1,03,382 पासून बेंगळुरूमधील ₹1,09,628 पर्यंत किंमत जाते. म्हणजेच या शहरांमध्ये सुमारे ₹6,246 चा फरक आहे.

5 शहरांमध्ये किती फरक?

On-Road किंमत शहर, RTO, इन्शुरन्स, डीलर आणि उपलब्ध ऑफर्सनुसार बदलू शकते. त्यामुळे अंतिम किंमत जाणून घेण्यासाठी जवळच्या अधिकृत डीलरशी संपर्क करणे योग्य ठरेल.

बुकिंगपूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा!