10 हजारांत Yamaha R2 Book करा!200cc Power, Sporty Look आणि दमदार Features

Automobile

13 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Yamaha ने अधिकृत वेबसाइटवर R2 ची प्री-बुकिंग सुरू केली आहे.

Yamaha R2 ची Booking सुरू

Picture Credit: pinterest

Yamaha R2 भारतात 27 ऑगस्ट 2026 रोजी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

लाँच  कधी?

पहिल्या 100 बुकिंग करणाऱ्यांना Alex Rins आणि Fabio Quartararo यांना भेटण्याची संधी मिळू शकते.

पहिल्या 100 ग्राहकांसाठी खास संधी

R2 ही R15 ला रिप्लेस करणार नसून दोन्ही बाइक्स एकत्र विकल्या जाण्याची शक्यता आहे.

R15 ची जागा घेणार नाही

रिपोर्टनुसार R2 मध्ये सुमारे 200cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन मिळू शकते.

इंजिन किती दमदार?

USD फ्रंट फोर्क, Deltabox फ्रेम, 6-स्पीड गिअरबॉक्स आणि VVA तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे. अंदाजे 25 PS आणि 20 Nm आउटपुट अपेक्षित आहे.

मिळू शकतात हे फीचर्स

Deltabox फ्रेम, USD फोर्क, मोनोशॉक, 17-इंच व्हील्स आणि दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्स मिळण्याची शक्यता आहे.

स्पोर्टी हार्डवेअर

TFT डिस्प्ले Smartphone Connectivity Turn-by-Turn Navigation Ride-by-Wire Dual-Channel ABS Switchable Traction Control अशी फीचर्स अपेक्षित आहेत.

फीचर्समध्ये काय मिळेल?

सध्या अधिकृत किंमत जाहीर झालेली नाही. BikeDekho च्या अंदाजानुसार किंमत सुमारे ₹2.15 लाख (Ex-showroom) असू शकते.

किंमत किती असू शकते?

Yamaha R2 ची थेट स्पर्धा KTM RC 200, Hero Karizma XMR 210 आणि Bajaj RS200 सारख्या बाइक्सशी होऊ शकते.

कोणाशी होणार टक्कर?