Honda Scoopy चे फिचर्स जाणून घ्या

Automobile

23 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

होंडा भारतात Honda Scoopy लवकरच लाँच करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

स्कूटर मॉडेल

Picture Credit: Social media

स्टायलिश लूक आणि पॉवरफुल इंजिन ही Honda Scoopy ची वैशिष्ट्य आहेत

स्टायलिश लूक

रेट्रो-मॉडर्न डिझाइन असलेली Scoopy रेट्रो कर्व्ह आणि फ्लोइंग बॉडी पॅनल्समुळे आकर्षक दिसते

रेट्रो-मॉडर्न डिझाइन

क्रिस्टल-ब्लॉक led हेडलाइट, गोल टेल लँप, D-shape इंडिकेटर्स, सिंगल पीस सीट आहे

फिचर्स

109.5 CC क्षमतेचे इंजिन honda scoopy मध्ये देण्यात आलेलं आहे

पॉवर-परफॉर्मन्स

एलसीडी इन्स्टुमेंट कन्सोल, key less इग्निशनसह स्मार्ट की, led lights, अँटी-थेफ्ट अलार्म सिस्टीम 

स्मार्ट फिचर्

अंडरबोन चेसिस, टेलिस्कोपिक फोर्क्स सस्पेंशन, मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेंशन आहे

सस्पेंशन

भारतात कधी लाँच कऱण्यात येणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही

लाँच कधी?