1 लिटर पेट्रोलवर  Honda Unicorn किती मायलेज देईल?

Automobile

16 February 2026

Author:  मयुर नवले

भारतीय ग्राहक नेहमीच स्वस्त किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असतात. 

मायलेज बाईक

Picture Credit: Pinterest

मार्केटमध्ये आपल्याला अनेक उत्तम बाईक पाहायला मिळतात. 

अनेक पर्याय उपलब्ध 

अशीच एक ग्राहकांची आवडती आणि उत्तम मायलेज देणारी बाईक म्हणजे Honda Unicorn.

होंडा युनिकॉर्न 

या बाईकमध्ये 162.71 cc इंजिन आहे. 

इंजिन 

ही बाईक 1 लिटर पेट्रोलवर 50 ते 60 किमी/लिटर (kmpl) दरम्यान मायलेज देऊ शकते.

मायलेज

या बाईकची इंधन टाकी क्षमता  13 लिटर आहे.

इंधन टाकी क्षमता 

होंडा युनिकॉर्नची मुंबईत ऑन रोड किंमत 1.38 लाख रुपये आहे. 

किंमत