Honda Elevate ला मिळणार नवा लूक

Automobile

24 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Elevate Facelift आणि 0 Alpha EV लवकरच भारतीय रस्त्यांवर येणार आहे.

Honda घेऊन येतेय दोन दमदार SUV!

Picture Credit:pinterest

2023 मध्ये लाँच झालेल्या Elevate ला आता पहिला मोठा अपडेट मिळणार आहे.

Honda Elevate ला मिळणार नवा लूक

Picture Credit:pinterest

नवीन ग्रिल, अपडेटेड LED हेडलॅम्प्स, बदललेले बंपर आणि रिव्हाइज्ड टेललॅम्प्स मिळण्याची शक्यता आहे.

डिझाइनमध्ये काय बदल होणार?

Picture Credit:pinterest

व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स मिळू शकतात.

फीचर्समध्येही होणार मोठी भर

Picture Credit:pinterest

1.5-लिटर नैसर्गिकरित्या Aspirated पेट्रोल इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. मॅन्युअल आणि CVT पर्याय मिळतील.

इंजिन मात्र तेच राहणार!

Picture Credit:pinterest

0 Alpha आधारित इलेक्ट्रिक SUV ही भारतातील Honda ची महत्त्वाची EV एंट्री ठरणार आहे.

Honda ची पहिली मोठी EV SUV!

Picture Credit:pinterest

Honda ने अद्याप अधिकृत रेंज जाहीर केलेली नाही. मात्र रिपोर्टनुसार वेगवेगळ्या बॅटरी पर्यायांसह चांगली ड्रायव्हिंग रेंज अपेक्षित आहे.

एकदा चार्ज केल्यावर किती धावणार?

Picture Credit:pinterest

Honda 0 Alpha EV ची स्पर्धा Hyundai Creta Electric, Mahindra BE 6, Maruti e Vitara आणि आगामी Tata Sierra EV सारख्या SUVशी होऊ शकते.

कोणाला देणार टक्कर?

Picture Credit:pinterest

0 Alpha EV चे भारतातील लाँच FY2026-27 मध्ये होण्याची शक्यता आहे, तर Elevate Facelift या वर्षी फेस्टिव्ह सीझनमध्ये येऊ शकते.

2027 मध्ये Honda चा EV धमाका!

Picture Credit:pinterest