Hero Xoom 160 ची सुरुवातीची किंमत ₹1.43 लाखांच्या आसपास आहे, तर Aprilia SR 175 ची किंमत सुमारे ₹1.23 लाखांपासून सुरू होते.
Picture Credit:heromotocorp
Xoom 160 ला मोठा आणि Adventure-inspired अवतार मिळतो, तर SR 175 अधिक Sporty आणि आक्रमक डिझाइनसह येतो.
Picture Credit:apriliaindia
Hero च्या Scooterचा Wheelbase आणि Ground Clearance चांगला असल्याने तो मोठ्या आकाराचा आणि दमदार रोड प्रेझेन्स देतो.
Picture Credit:heromotocorp
Xoom 160 मध्ये मागील बाजूस Twin Shock Setup आहे, तर Aprilia SR 175 मध्ये Monoshock Suspension देण्यात आले आहे.
Picture Credit:apriliaindia
दोन्ही Scooterमध्ये Bluetooth Connectivity आणि USB Charging मिळते. SR 175 मध्ये TFT Display आणि Full-LED Lightingसारखी वैशिष्ट्येही आहेत.
Picture Credit:heromotocorp
Xoom 160 च्या 156cc Engineमधून सुमारे 14.6PS Power मिळते. SR 175 मध्ये मोठे 174.7cc Engine असून ते 13.26PS Power देते.
Picture Credit:apriliaindia
Hero Xoom 160 मध्ये 22-लिटरची Underseat Storage Capacity आहे. त्यामुळे रोजच्या वापरात सामान ठेवण्यासाठी अधिक जागा मिळते.
Picture Credit:heromotocorp
Sporty Look + TFT + कमी किंमत हवी? Aprilia SR 175 चा विचार करा. जास्त Power + मोठे Storage + Adventure Look हवा? Hero Xoom 160 योग्य पर्याय ठरू शकतो.
Picture Credit:heromotocorp