Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
1 टेबलस्पून ऑर्गॅनिक हळद, half टीस्पून दालचिनी पावडर
मध आणि दालचिनी पावडर मिक्स करा, चेहरा धुवून चेहऱ्यावर लावा, 10 ते 15 मिनिटे ठेवा
दालचिनीची पावडर चेहऱ्यावरील impurities काढण्यास मदत होते
कोमट पाण्याने चेहऱा धुवा, त्यामुळे चेहरा सुंदर दिसतो.
हा फेस मास्क आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरावा त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते
दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात त्यामुळे पिगमेंटेशन कमी होते
मधामुळे स्किन मॉइश्चराइज होण्यास मदत होते, flawless स्किन होते