दिवसेंदिवस महागाईत वाढ होताना दिसत आहे.
Image Source: Pinterest
यामुळे भाज्यांच्या दरात सुद्धा वाढ होत आहे.
मात्र, तुम्हाला जगातील सर्वात महागडी भाजी ठाऊक आहे का?
या भाजीची किंमत बाजारात 85 हजार ते 1 लाख रुपये प्रति किलो आहे.
हॉप शूट्स ही फक्त भारतातील नाही तर जगातील सर्वात महागडी भाजी आहे.
ही भाजी मुख्यतः बिहार आणि हिमाचल प्रदेशात आढळली जाते.
या भाजीची शेती करणे खूप कठीण असते.
शेतकऱ्याला प्रत्येक हॉप शूट्स शोधत हाताने तोडावे लागते.
या भाजीत ह्यूमुलोन आणि लुपोलन सारखे नैसर्गिक ॲसिड असते. त्यामुळेच या भाजीची किंमत जास्त आहे