मुंबईची 'मुकेश मिल': येथे पावला पावलावर फक्त "भीती"

Life style

01 JULY, 2025

Author: दिवेश चव्हाण

मुकेश मिलची स्थापना १८७० च्या सुमारास करण्यात आली होती. ही एक कॉटन टेक्स्टाइल मिल होती.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

Picture Credit: Pinterest

१९८२ साली या मिलमध्ये एक मोठी आग लागली, ज्यात संपूर्ण मिल उद्ध्वस्त झाली. 

भीषण आग

Picture Credit: Pinterest

मिल बंद झाल्यानंतर अनेक वर्षांनी दिग्दर्शकांनी या ठिकाणी चित्रपटांचं शूटिंग सुरू केलं. 

चित्रपटांचे शूटिंग ठिकाण

Picture Credit: Pinterest

अनेक अभिनेत्रींनी आणि तंत्रज्ञांनी सांगितलं आहे की शूटिंगदरम्यान त्यांना कुणीतरी पाहतंय, मागे उभं आहे असं जाणवतं.

 विचित्र अनुभव

Picture Credit: Pinterest

काही वेळा रात्री शूटिंग करताना कलाकार आणि क्रूने अजब घटना अनुभवल्या आणि घाबरून जागा सोडून गेले.

पळून गेलेले क्रू

Picture Credit: Pinterest

या ठिकाणी रात्रीच्या वेळी शूटिंग करण्यावर अनेक निर्मात्यांनी बंदी घातली आहे.

शूटिंगसाठी बंदी

Picture Credit: Pinterest

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं की शूटिंगदरम्यान तिचं वागणं विचित्र झालं आणि नंतर लक्षात आलं की तिच्यात काहीतरी विकृतीने प्रवेश केला होता!

'पझेस्ड' अभिनेत्रीचा किस्सा

Picture Credit: Pinterest