दुबईतील लग्नात कसा असतो पाहुणचार?

Lifestyle 

08 June, 2025

Editor: मयुर नवले

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात लग्न हा खूप मोठा आणि आनंदाचा क्षण असतो.

लग्न 

Picture Credit: Pexels

प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतात.

वेगवेगळी पद्धत

तसेच, लग्नात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पाहुणचार करत असतो. 

पाहुणचार

सध्या डेस्टिनेशन वेडिंगचे क्रेझ सगळीकडेच पाहायला मिळते.

डेस्टिनेशन वेडिंग

अनेक जण डेस्टिनेशन वेडिंगसाठी दुबईची निवड करताना दिसतात.

दुबईची निवड

अशातच आज आपण जाणून घेऊयात की दुबईतील पाहुणचार कसा असतो.

दुबईतील पाहुणचार

दुबईतील लग्नांमध्ये असणारा पाहुणचार हा राजेशाही थाट पेक्षा कमी नाही.

राजेशाही थाट 

दुबईतील लग्नात पाहुण्यांचे हात तुपाने वॉश केले जाते.

हॅण्ड वॉश