www.navarashtra.com

Published Jan 11,  2025

By  Shilpa Apte

हॉट फ्लॅशची समस्या सतावतेय या सीड्स उपयुक्त

Pic Credit -  iStock

ओमेगा-3 फॅटी एसिडयुक्त अळशी हॉट फ्लॅशच्या समस्यांपासून आराम मिळतो

अळशी

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम, झिंक पोषक घटक आढळतात, मूड स्विंग कमी होण्यास मदत

भोपळ्याच्या बिया

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, सूज कमी होते, हॉट फ्लॅशच्या समस्येपासून मदत होते

चिया सीड्स

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटामिन ई असते, हॉट फ्लॅशची समस्या कमी होते

सूर्यफुलाच्या बिया

फाइटोएस्ट्रोजेनमुळे इस्ट्रोजेनची पातळी सुधारते, हॉट फ्लॅशेस कमी होतात

तीळ

टरबूजाच्या बियांमध्ये पोषक घटक आढळतात, झोप चांगली लागते, सूज कमी होते

टरबूजाच्या बिया

पेरिमेनोपॉज, हॉट फ्लॅशमुळे अक्रोड, पिस्ता, नट्स, बदाम खावेत, आरोग्याला फायदे होतात

हेल्दी नट्स

ब्रेकअपनंतर move on कसे करावे?