तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुऊन, कुकरमध्ये घालून त्यात ४ कप पाणी, थोडी हळद आणि टाकून कूकरच्या ३-४ शिट्ट्या करा
Picture Credit: Pinterest
एका कढईत तेल आणि बटर गरम करा. त्यात जिरे टाका.
Picture Credit: Pinterest
जिरे तडतडल्यानंतर कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आलं-लसूण पेस्ट घालून १ मिनिट परता. मग टोमॅटो घालून नरम होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
शिजवलेली डाळ-तांदूळाची खिचडी त्यात घालून नीट मिसळा. हवं असल्यास थोडं पाणी घालून ५ मिनिटे शिजवा
Picture Credit: Pinterest
वरून कोथिंबीर घालून सजवा. बटर घालून गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest