₹5 हजारांचं कर्ज; लालबहादूर शास्त्रीजींच्या Fiatची कहाणी

Automobile

01, Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

1964 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतरही शास्त्रीजींकडे स्वतःची कार नव्हती.

PM झाले, पण स्वतःची कार नव्हती!

Picture Credit: Pinterest

कुटुंबीयांच्या आग्रहानंतर कारची किंमत जाणून घेण्यात आली.

मग घरच्यांनी कार घेण्याचा आग्रह केला

Picture Credit: Pinterest

त्या काळात नवीन Fiat कारची किंमत सुमारे ₹12 हजार होती.

Fiatची किंमत होती ₹12,000

Picture Credit: Pinterest

शास्त्रीजींच्या बँक खात्यात कारसाठी पूर्ण पैसे नव्हते.

खात्यात होते फक्त ₹7,000!

Picture Credit: Pinterest

त्यांनी Punjab National Bankकडून ₹5,000 कर्ज घेतलं.

₹5,000चं Bank Loan घेतलं

Picture Credit: Pinterest

1964 मॉडेलची cream-coloured Fiat, नंबर DLE 6, आजही स्मारकात जतन करण्यात आली आहे.

हीच होती शास्त्रीजींची Fiat

Picture Credit:  Facebook

11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंदमध्ये शास्त्रीजींचे निधन झाले. कारचे कर्ज त्यावेळी बाकी होते.

पण कर्ज पूर्ण फेडण्याआधीच...

Picture Credit:  Facebook

ललिता शास्त्री यांनी पेन्शनमधून उर्वरित कर्ज फेडले. आज ही Fiat त्यांच्या स्मारकात पाहता येते.

पत्नीने फेडलं उरलेलं कर्ज!

Picture Credit:  Facebook