www.navarashtra.com

Published August 25, 2024

By  Mayur Navle

जगभरातील Alcohol Industry केवढी मोठी आहे? जाणून घ्या

Pic Credit - Freepik

मद्य पिणे हे शरीरासाठी घातक जरी असले तरी कित्येक लोकं रोज मद्य पित असतात.

आरोग्यासाठी हानिकारक 

जिथे कोरोना काळात सर्व दुकाने बंद होती तिथे सरकारने दारूची दुकाने चालू ठेवली.

सरकारसाठी कमाईचे साधन 

.

कोरोना काळात जेव्हा दुरूची दुकानं उघडली होती तेव्हा तळीरामांनी खूप गर्दी केली होती

रांगाच रांगा

.

चला आज आपण जाणून घेऊया, ही अल्कोहोल इंडस्ट्री केवढी मोठी आहे. 

केवढी मोठी इंडस्ट्री आहे?

अल्कोहोल इंडस्ट्री 2024 मध्ये 55,840 मिलियन डॉलरपर्यंत पोहचण्याचा अनुमान आहे. 

कमाई किती होते?

भारतातील एकूण कार्यरत लोकांपैकी 1.5 लोकांना अल्कोहोल इंडस्ट्रीमुळे रोजगार मिळत आहे 

रोजगार

2019 मध्ये अल्कोहोल इंडस्ट्रीमुळे 23 मिलियन पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला होता. 

जगभरातील रोजगार

भारतीय अल्कोहोल इंडस्ट्रीमध्ये स्वदेशी ब्रांड्सने आपला निर्माण केला आहे.

ब्रँड्सचा दबदबा