ब्रॅडी ही एक प्रकारची अल्कोहोल ड्रिंक आहे. जी हिवाळ्यात प्यायली जाते.
Picture Credit: Pinterest
थोड्या प्रमाणात ब्रॅडी पायल्याने खोकला कमी होतो अशी काही लोकांची मान्यता आहे.
ब्रँडी शरीरातील उष्णता वाढवते. ज्यामुळे थंडीत झालेला खोकला कमी होण्यास मदत मिळते.
तसेच यातील अल्कोहोल गळ्याच्या मांसपेशी शांत करतात.
यासोबतच ब्रँडी कफ कमी करण्यास देखील मदत करते.
तसेच कमी प्रमाणात ब्रँडी प्यायल्याने शरीर सुस्त होते आणि चांगली झोप लागते.
आम्ही अल्कोहोल पिण्यास प्रवृत्त करीत नाही. अल्कोहोल शरीरासाठी वाईटच!