बजेटनंतर कमी होणार स्मार्टफोनच्या किंमती

Science Technology

28 January 2026

Author:  हर्षदा जाधव

1 फेब्रुवारी 2026 रोजी 2026-27 या वर्षाचे बजेट जाहीर केले जाणार आहे. 

2026-27 बजेट

Picture Credit: Pinterest

या बजेटचा मोबाईल इंडस्ट्रीवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मोबाईल इंडस्ट्री

Picture Credit: Pinterest

केंद्र सरकार

Picture Credit: Pinterest

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाशी संबंधित सीमाशुल्क नियमांमध्ये सवलत देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

यासंबंधित प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे.

प्रस्ताव सादर 

Picture Credit: Pinterest

केंद्र सरकारने प्रस्ताव मान्य केल्यास स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी होण्याची शक्यता आहे. 

स्मार्टफोनच्या किंमती

Picture Credit: Pinterest

अर्थसंकल्प 2026 मंजूर झाल्यास स्मार्टफोन आणि गॅजेट्सच्या किंमती कमी होऊ शकतात.

अर्थसंकल्प 2026

Picture Credit: Pinterest

अर्थसंकल्प 2026 मंजूर झाल्यास ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. 

ग्राहकांना फायदा 

Picture Credit: Pinterest