पावसापासून असे वाचवा बाईकचे इलेक्ट्रिकल पार्ट्स 

Automobile

18 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

उघड्यावर पार्क करणे टाळा

पावसात बाईक दीर्घकाळ उघड्यावर पार्क करू नका.

Picture Credit: Pinterest

स्वच्छ आणि कोरडे ठेवा

बॅटरी टर्मिनल्स नियमित स्वच्छ आणि कोरडे ठेवा.

Picture Credit: Pinterest

वायरिंग आणि कनेक्टर

वायरिंग आणि कनेक्टरमध्ये पाणी साचू देऊ नका.

Picture Credit: Pinterest

बाईक धुतल्यानंतर इलेक्ट्रिकल भाग नीट पुसून घ्या.

भाग नीट पुसून घ्या

Picture Credit: Pinterest

हेडलाइट, इंडिकेटर आणि स्विचेस नियमित तपासा.

स्विचेस नियमित तपासा

Picture Credit: Pinterest

खोल पाण्यातून बाईक चालवणे शक्यतो टाळा.

खोल पाण्यात जाऊ नका

\Picture Credit: Pinterest

वायरिंगवर गंज दिसल्यास त्वरित दुरुस्ती करा.

त्वरित दुरुस्ती करा

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात वेळेवर सर्व्हिसिंग करणे महत्त्वाचे आहे.

सर्व्हिसिंग

Picture Credit: Pinterest

योग्य देखभाल केल्यास बाईकचे इलेक्ट्रिकल पार्ट्स सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकतात.

इलेक्ट्रिकल पार्ट्स

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW