बऱ्याचदा गाडी चालवताना टायरमध्ये छोट्या खडी अडकतात. पण, ही एक सामान्य गोष्ट आहे.
Picture Credit: Pinterest
ही गोष्ट तुम्हाला क्षुल्लक वाटते, पण ती हळूहळू तुमच्या गाडीसाठी आणि तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरु शकते.
Picture Credit: Pinterest
या समस्येवर उपाय काय ते जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
गाडीच्या टायरमध्ये अडकलेले छोटे दगड क्षुल्लक वाटू शकतात. पण, त्यामुळे मोठे नुकसान होते.
Picture Credit: Pinterest
टायरचा रबर कापला जातो. प्रत्येक फेऱ्याबरोबर तो धारदार दगड हळूहळू टायरच्या आतील रबर कापतो.
Picture Credit: Pinterest
दगडाच्या दाबामपळे टायरमध्ये एक लहान छिद्र पडते, ज्यामुळे हवा एकदम बाहेर पडण्याऐवजी हळूहळू बाहेर पडते.
\Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात टायर अधीच गरम असतात. दगडांवर घासल्याने तापमान आणखी वाढते. ज्यामुळे टायर फुटण्याचा धोका वाढतो.
\Picture Credit: Pinterest
भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीच्या टायरमध्ये अडकलेला दगड बाहेर पडून दुसऱ्या वाहनाची विंडशील्ड फोडू शकतो.
\Picture Credit: Pinterest
एका बाजूला दगड अडकल्यामुळे टायरचे वजन असंतुलित होते. ज्यामुळे वाहन एका बाजूला ओढले जाते.
\Picture Credit: Pinterest
जास्त वेगात हे सर्वात धोकादायक बनते, जर गाडी ताशी ८०-१०० किमी वेगाने धावत असेल तर समस्या आणखी गंभीर होऊ शकते.
\Picture Credit: Pinterest
अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या गाडीच्या टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवा.
\Picture Credit: Pinterest
टायरमध्ये खडे अडकण्याचा धोका कमी होतो आणि जरी ते अडकले तरी होणारे नुकसान कमी होते.
\Picture Credit: Pinterest