www.navarashtra.com

Published Feb 05,  2025

By Trupti Gaikwad

पंजाबला पंजाब नाव कसं पडलं?  जाणून घ्या रंजक किस्सा

Pic Credit -  iStock

भारतातलं धान्याचं कोठार म्हणून पंजाब राज्याला ओळखलं जातं.

धान्याचं कोठार 

कृषिविषयक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून पंजाब हे महत्त्वाचं राज्य मानलं जातं.

कृषिविषयक, सांस्कृतिक

पंजाबला निसर्गसौंदर्यच नाही तर पराक्रमाचा वारसा देखील लाभलेला आहे.

पराक्रमाचा वारसा

पंजाबमध्ये 18व्या शतकात एक भव्य सिक्ख साम्राज्य उदयास आले.

सिक्ख साम्राज्य 

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ते अद्याप सीमेवर कर्तव्य बजावण्यात पंजाबी लोक अग्रेसर आहेत.

स्वातंत्र्य संग्राम

याच पंजाबमध्ये पाच नद्या वाहतात.

नद्या

 झेलम , चिनाब , रावी , सतलज आणि बियास या सिंधूच्या उपनद्या असल्याचं म्हटलं जातं.

पाच नद्या 

पंजाबी भाषेत पंज म्हणजे पाच आणि आब म्हणजे पाणी या नद्या वाहतात.

पंजाबी भाषेा

पाच नद्यांच पाणी एका  राज्यातून वाहतं म्हणून या प्रदेशाला पंजाब असं नाव मिळालं.

पंजाब

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या