भारताचं धान्याचं कोठार म्हणून पंजाबला ओळखलं जातं.
Picture Credit: Pinterest
देशभरात सर्वाधिक शेती करणारं राज्य म्हणजे पंजाब.
मात्र या राज्याला पंजाब नाव कसं पडलं तुम्हाला माहितेय का ?
कृषिप्रधान असलेल्या या राज्यात पाच नद्या वाहतात.
रावी, सतलज, चिनाब, बियास आणि झेलम या नद्या वाहतात.
पंजाबी भाषेत पंज म्हणजे पाच आणि आब म्हणजे पाणी.
ज्या पाच नद्यांचं पाणी एका राज्यातून वाहतं ते राज्य म्हणजे पंजाब.