www.navarashtra.com

By Mayur Navle

भारतात हॉटेलल 3 किंवा 5 स्टारचा  दर्जा कसा मिळतो?

Pic Credit -   iStock

Published 1 Feb, 2025

जेव्हा कधी आपण फिरायला किंवा कामानिमित्त दुसऱ्या शहरात जातो, तेव्हा राहण्यासाठी आपल्याला  हॉटेलची गरज भासते.

हॉटेल

हॉटेलमध्ये जाताना तुम्ही नक्कीच 3 किंवा 5 स्टार हॉटेलबद्दल ऐकले असेल. पण यांना हे स्टार मिळतात कसे?

3 किंवा 5 स्टार हॉटेल

हल्ली अनेक हॉटेल आपल्यानुसार क्लेम करत असतात की त्यांचे हॉटेल किती स्टारचे आहे. पण स्टार रेटिंग मिळण्याची प्रक्रिया वेगळी आहे.

हॉटेलची रेटिंग

भारत सरकारमध्ये एक अशी कमिटी असते की जी हॉटेलला रेटिंग देण्याचे काम करत असते.

पर्यटन मंत्रालय

हॉटेल अँड रेस्टॉरंट अप्रूव्हल अँड क्लासिफिकेशन कमिटी हॉटेलला  रेटिंग देत असते.

कमिटीचे नाव

ही कमिटी रेटिंग देण्यापूर्वी हॉटेलचा दौरा करते. तसेच तेथील सर्व्हिस, स्वच्छता, रूम्स, आणि अन्य गोष्टी तपासते.

हॉटेलचा दौरा 

कमिटीच्या गाईडलाईन मॅच झाल्यानंतर हॉटेल रेटिंगचा निर्णय होत असतो.

मगच रेटिंग मिळेल

हॉटेल रेटिंगच्या दोन कॅटेगरी असतात, स्टार कॅटेगरी आणि हेरिटेज कॅटेगरी.

रेटिंगच्या दोन कॅटेगरी