अलार्म नव्हता तरीही लोकं वेळेवर उठायचे कसे? जुन्या काळातील सोपी ट्रीक

Life Style

03 April 2026

Author:  तृप्ती गायकवाड

घड्याळ 

पुर्वीच्या काळी घड्याळ नावाची संकल्पना अस्तित्वात नव्हती.

Picture Credit: Pinterest

 वेळ 

माणसं निसर्गाच्या बदलावरुन अचूक वेळ ओळखत असे.

Picture Credit: Pinterest

आलार्म

आज आपल्याकडे घड्याळ आहे एवढंच नाही तर मोबाईल आहेत आलार्मसाठी. 

Picture Credit: Pinterest

पुर्वीच्या काळी आलार्म नव्हता, तेव्हा माणसं कशी वेळेवर जागी व्हायची ते जाणून घेऊयात.

माणसं 

Picture Credit: Pinterest

पुर्वीच्या काळी वेळेवर उठण्यासाठी माणसांकडे घड्याळ नव्हतं.

घड्याळ 

Picture Credit: Pinterest

त्यावेळी रात्री झोपताना लोक आज्ञा द्यायचे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे.

रात्री झोपताना

\Picture Credit: Pinterest

त्यानुसार मेंदू ते डोक्यात फिट बसवायचा आणि त्याला कळायचं. 

मेंदू

\Picture Credit: Pinterest

त्यांनतंर थोडं अलीकडच्या काळात काकडआरती किंवा मशिदीतली आजान ऐकू यायची.

 काकडआरती

\Picture Credit: Pinterest

घराजवळ आरवणारा कोंबडा हा तेव्हा आलार्मपेक्षा कमी नव्हता. 

आरवणारा कोंबडा

\Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझरचे तापमान किती ठेवावे?