आजकाल आपले जीमेल हे केवळ ईमेल पाठवण्याचे साधन राहिलेले नाही.
Picture Credit: Pinterest
उलट ते आपल्या नोकऱ्या, अभ्यास आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचे डिजिटल घर बनले आहे.
Picture Credit: Pinterest
जसजसे ईमेल, फोटो आणि फाईल्स वाढत जातात, तसतसे एके दिवशी अचानक स्क्रीनवर एक संदेश दिसतो. तुमची स्टोरेज जवळपास भरली आहे.
Picture Credit: Pinterest
पण, याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, जीमेल स्टोरेज सहजपणे वाढवता येते.
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला अधिक स्टोरेजची गरज असेल, तर तुम्ही गूगल वन प्लॅन घेऊ शकता.
Picture Credit: Pinterest
हे भारतात परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहेत. तुम्हाला दरमहा २१० रुपयांमध्ये सुमारे २०० जीबी स्टोरेज मिळते.
\Picture Credit: Pinterest
अनावश्यक ईमेल हटवून जागा मोकळी करता येते.
Picture Credit: Pinterest
दर २-३ महिन्यांनी एकदा स्टोरेज चेक करणे आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
तुम्ही जर थोडी थोडी क्लिनिंग करत राहिलात, तर तुम्हाला स्टोरेज भरले आहे, असा मेसेज कधीच येणार नाही.
Picture Credit: Pinterest