राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले आहे.
Img Source: Pexels
अशातच या पावसात अनेकदा चिखलामुळे कार खराब होते.
अशातच जाणून घेऊयात की या पावसात तुम्ही तुमची कार चमकती कशी ठेवू शकता.
पावसात कारवर चिखल, धूळ व पावसाचे थेंब जमा होतात. म्हणूनच आठवड्यातून किमान एकदा तरी कार
चिखल व पाण्यामुळे कारच्या तळाशी गंज लागतो. अंडरबॉडी कोटिंगने गंज टाळता येतो.
तुमची कार कव्हर करण्यासाठी नेहमी वॉटरप्रुफ कव्हरचा वापर करा.
चाकांवर आणि मडगार्डमध्ये चिखल साचतो. वेळोवेळी स्वच्छ केल्यास कारची झळाळी टिकते.
ओलसर हवेमुळे इंटिरिअरला बुरशी लागू शकते. मॅट्स सुकवणे आणि एसी फिल्टर स्वच्छ ठेवणे गरजेचे.