Published Feb 27, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
लॅपटॉप आपल्यााल आपल्या अनेक कामांत मदत करतो.
हॅकिंगच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन आपल्याला आपला लॅपटॉप सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे.
अनेकदा हॅकर्स लोकांचे लॅपटॉप ट्रॅक करतात.
तुमचाही लॅपटॉप ट्रक होतोय का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धती वापरू शकता.
तुमच्या लॅपटॉपचा कॅमेरा आणि मायक्रोफोन परवानगीशिवाय सुरु होणं.
टास्क मॅनेजर किंवा मॅकवर कोणतेही संशयास्पद सॉफ्टवेअर चालू असणं.
कोणी अज्ञात आयपी पत्त्यावर डेटा पाठवत आहे का हे पाहण्यासाठी नेटवर्क ट्रॅफिक मॉनिटरिंग टूल्स वापरा.
ऑफिस ब्राउझरमध्ये एक्सटेंशन किवा इतिहास ट्रॅकिंग टूल्स तपासा.
अनावश्यक बॅकग्राऊंड डेटा तुमच्या सिस्टमला हँग करू शकते
तुम्ही टाइप करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्डिंग कोणीतरी करत आहे का ते पाहण्यासाठी अँटीव्हायरस स्कॅन वापरा.
इव्हेंट व्यूअर (विडोज) किंवा कन्सोल लॉग (मॅक) मध्ये अज्ञात लॉगिन नोंदी शोधा.