तुम्ही हायड्रेट आहात की नाही?  जाणून घ्या!

Lifestyle

30 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

 हायड्रेट असणे फार महत्त्वाचे 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेट असणे फार महत्त्वाचे असते.

Picture Credit: Pinterest

पण, आपण हायड्रेट आहोत की नाही? कसे ओळखावे?

हायड्रेट आहोत की नाही?

Picture Credit: Pinterest

लघवीचा रंग गडद पिवळा असल्यास ते शरीरातील पाण्याच्या कमतरतेचे लक्षण आहे.

लघवीचा रंग

Picture Credit: Pinterest

वारंवार तहान लागणे हे शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण आहे.

तहान लागणे

Picture Credit: Pinterest

पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते.

डोकेदुखी

Picture Credit: Pinterest

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेचा कोरडेपणा आणि ओठ फुटण्याची समस्या वाढते. 

कोरडेपणा

Picture Credit: Pinterest

शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी, नारळाचे पाणी आणि फळांचे सेवन करा.

पाणी आणि फळे

Picture Credit: Pinterest