तु्म्हाला माहिती असेलच की एसी लावल्यानंतर ड्रेन पाईपमधून पाणी येते.
Picture Credit: istockphoto
पण, जर ते येत नसेल तर त्यामागे काही कारण असू शकते.
Picture Credit: istockphoto
ड्रेन पाईपमध्ये घाण साचलेली असू शकते, ज्यामुळे पाणी बाहेर येत नाही.
Picture Credit: istockphoto
एसीचा गॅस गळत असेल तर एसीची कार्यक्षमता कमी होईल.
Picture Credit: istockphoto
ज्यामुळे इव्हॅपोरेटर कॉइलवर बर्फ जमा होईल आणि पाणी बाहेर येणार नाही.
Picture Credit: istockphoto
मेकॅनिकला बोलावून ताबोडतोब दुरुस्त करुन घ्या.
Picture Credit: istockphoto
एसीची वेळेवर दुरुस्ती केली नाही, तर छोटेसे नुकसान मोठे होऊ शकते. ज्यामुळे पुढील समस्या निर्माण होऊ शकतात.
Picture Credit: istockphoto
समस्या किरकोळ असेल तर ती कमी पैशात सोडवता येते. पण, विलंब झाल्यास नुकसान जास्त होते.
Picture Credit: istockphoto