मुलांना ऑनलाईन गेमिंग पासून कसे वाचवाल?

Life Style

17 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सामान्य गोष्ट 

आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन गेम खेळणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण,...

Picture Credit: Pinterest

धोक्याचे खेळ

हे खेळ कधीकधी मुलांसाठी धोक्याचे कारण बनतात.

Picture Credit: Pinterest

मानसिक आरोग्यावर परिणाम

गेमिंगच्या व्यसनामुळे मुलांच्या अभ्यासावर, मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.

Picture Credit: Pinterest

अलीकडे कोरियन लव्हर गेमसारख्या काही खेळांमुळे गंभीर अपघात घडले आहेत.

कोरियन लव्हर गेम

Picture Credit: Pinterest

पालकांप्रमाणे त्यांचे मूल देखील या व्यसनाचे बळी ठरले आहे की नाही हे पाहावे.

पालकांनी तपासावे

Picture Credit: Pinterest

तुमचे मूल ऑनलाईन गेमच्या व्यसनाचे बळी ठरले आहे, हे कसे ओळखाल.

कसे ओळखाल?

Picture Credit: Pinterest

बराच वेळ गेम खेळत असेल आणि खाण्यापिण्याकडे, अभ्यासाकडे लक्ष देत नसेल तर समजून जा.

असे ओळखा

Picture Credit: Pinterest

गेमिंगच्या व्यसनात अडकलेली मूल एकाकी पडतात आणि आपला वेळ मोबाईलमध्ये घालवतात.

एकाकी पडतात

Picture Credit: Pinterest

तुमचे मूल गेम्स खेळत असेल तर गेमिंग Apps वर लक्ष ठेवा.

गेमिंग Apps 

Picture Credit: Pinterest

स्क्रीन टाइम मर्यादित करा आणि त्यांना घराबाहेरचे खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा.

उपाय

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?