www.navarashtra.com

Published March 25,  2025

By  Divesh Chavan

म्युच्युअल फंड कसे काम करते? जाणून घ्या  

Pic Credit -  iStock

गुंतवणूकदार आपली रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवतात, जो हा निधी विविध मालमत्तांमध्ये गुंतवतो.  

निधी संकलन

तज्ञ फंड मॅनेजर्स हे पैसे योग्य ठिकाणी गुंतवतात आणि परतावा वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतात.  

व्यावसायिक व्यवस्थापन

म्युच्युअल फंड वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे एका गुंतवणुकीवरील जोखीम कमी होते.  

विविधता

गुंतवणूकदारांना युनिट्स दिल्या जातात आणि त्या युनिटची किंमत नेट असेट व्हॅल्यू (NAV) म्हणून ओळखली जाते, जी दररोज बदलते.  

युनिट आणि नाव

गुंतवणूकदारांना भांडवली वाढ (Capital Gains), लाभांश (Dividends), आणि व्याज (Interest) या स्वरूपात परतावा मिळतो.  

Returns 

म्युच्युअल फंड व्यवस्थापनासाठी एक विशिष्ट शुल्क घेतो, याला Expense Ratio म्हणतात.  

खर्च प्रमाण 

म्युच्युअल फंडांचे इक्विटी फंड (शेअर्स), डेट फंड (बॉण्ड्स), आणि हायब्रिड फंड (शेअर्स + बॉण्ड्स) असे प्रकार असतात.  

गुंतवणुकीचे प्रकार 

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP)द्वारे लहान रक्कम नियमित गुंतवता येते, ज्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड सोपे आणि सुलभ होतात. 

SIP सुविधा

10 दिवसात पोटाची चरबी कशी कमी करावी?