जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील प्लेट्स सरकतात...

Life style

10 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील प्लेट्स सतत हालचाल करत असतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा घर्षण होतो, तेव्हा भूकंप होतो.

भूपृष्ठाखालील हालचाली

Picture Credit: Pinterest

जिथे प्लेट्समध्ये ताण साचून तुटतात किंवा घसरतात, त्या ठिकाणाला भूकंपाचे केंद्र म्हणतात.

hypocenter 

Picture Credit: Pinterest

भूकंपाच्या केंद्राच्या थेट वरच्या जमिनीवरच्या ठिकाणाला उपकेंद्र म्हणतात. येथे सर्वात जास्त धक्का जाणवतो.

Epicenter 

Picture Credit: Pinterest

प्लेट्स तुटताना मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. ही ऊर्जा लहरींच्या स्वरूपात चारही दिशांना पसरते आणि जमिनीला हादरा देते.

ऊर्जा मुक्त होणे 

Picture Credit: Pinterest

भूकंपावेळी निर्माण होणाऱ्या कंपन लहरींना सीस्मिक लहरी म्हणतात. यामुळे इमारती हलतात, जमीन फाटते.

सीस्मिक लहरी

Picture Credit: Pinterest

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिक्टर स्केल वापरला जातो. 1 ते 10 पर्यंत स्केल असतो. 5 पेक्षा जास्त तीव्रता असलेला भूकंप धोकादायक ठरू शकतो.

रिक्टर स्केल

Picture Credit: Pinterest

काही वेळा भूकंपामुळे जमिनीत मोठ्या भेगा पडतात, जमिनीचे स्वरूप बदलते, किंवा डोंगर, नद्या हलकेसे सरकतात.

भूपृष्ठ बदल

Picture Credit: Pinterest