डार्क चॉकलेट आणि बटर एकत्र करून डबल बॉयलर किंवा मायक्रोवेवमध्ये वितळवा.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यात साखर घालून चांगलं फेटा.
Picture Credit: Pinterest
एक-एक करून अंडी घालून फेटत राहा. नंतर त्यात व्हॅनिला इसेन्स घाला.
Picture Credit: Pinterest
मैदा, कोको पावडर आणि मिठ एकत्र चाळून घ्या आणि वरील मिश्रणात थोडं थोडं घालून फोल्ड करा.
Picture Credit: Pinterest
आवडीनुसार बदाम, काजू किंवा अखरोटाचे तुकडे घाला. तयार मिश्रण ग्रीस केलेल्या टिनमध्ये ओता आणि समान पसरवा.
Picture Credit: Pinterest
ओव्हनमध्ये २५-३० मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर चौकोनात कापा.
Picture Credit: Pinterest