सायबर फसवणूक करणारे OTP कसा मिळवतात?

Science Technology

03 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

OTP म्हणजे काय?

ऑनलाइन व्यवहार आणि अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी वापरला जाणारा एक तात्पुरता कोड.

Picture Credit: Pinterest

फसवणूक करणारे काय करतात?

बँक, कंपनी किंवा कस्टमर केअरचे प्रतिनिधी असल्याचे सांगून संपर्क साधतात.

Picture Credit: Pinterest

OTP मागण्याचा डाव

खोट्या कारणांमुळे OTP शेअर करण्यास भाग पाडले जाते.

Picture Credit: Pinterest

फसवणूक करणाऱ्यांना तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश मिळू शकतो.

OTP शेअर केल्यावर काय होते?

Picture Credit: Pinterest

काही जण बनावट वेबसाइटवर माहिती भरायला लावतात आणि OTP मिळवतात.

फेक लिंकचा वापर

Picture Credit: Pinterest

कोणालाही OTP सांगू नका, मग तो स्वतःला बँक कर्मचारी म्हणत असला तरी.

स्वतःचे संरक्षण कसे कराल?

\Picture Credit: Pinterest

घाई करणे, धमकी देणे किंवा बक्षिसाचे आमिष दाखवणे ही फसवणुकीची सामान्य चिन्हे आहेत.

संशयास्पद कॉल ओळखा

Picture Credit: Pinterest

ओळख न देता वेबसाईट किंवा Appमध्ये लॉग इन केल्यास फसवणूक होऊ शकते.

Appमध्ये लॉग इन करणे

Picture Credit: Pinterest

त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करुन दिले जाणारे वायफाय वापरणे. यामुळे आपला डेटा लिक होतो.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest