मॅपला कसे कळते पुढे ट्रॅफिक आहे

Science Technology

01 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

तुम्हाला माहिती नसेल?

तुम्ही गुगल म्पॅस वापरत असाल. पण, तुम्हाला माहिती आहे का मॅपला कसे कळते कुठे ट्रॅफिक आहे.

Picture Credit: Pinterest

मोबाईल लोकेशन

पहिला स्त्रोत तुमचा फोन स्वत:च आहे. स्मार्टफोनवर लोकेशन चालू केल्यास गूगलला तुमच्या स्थानाबद्दल आणि हालचालींबद्दल डेटा मिळतो.

Picture Credit: Pinterest

लाखो वापरकर्त्यांचा डेटा

गुगल मॅप्स एकाच व्यक्तीच्या डेटाचा विचार करत नाही, तर त्याच रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या हजारो वापरकर्त्यांचा सरासरी वेग आणि स्थानाची गणना करते.

Picture Credit: Pinterest

जर रस्त्यावर वाहने खूप हळू चालत असतील तर तिथे वाहतूक कोंडी झाली आहे हे गुगलला समजते.

वेगातील बदल

Picture Credit: Pinterest

गुगल मॅप्स सतत अद्ययावत होत असते. म्हणजेच रस्त्यावरील वाहतूक बदलताच नकाशावरील मार्गाचा रंगही बदलतो.

रिअल - टाइम डेटा

Picture Credit: Pinterest

लोक गुगल मॅप्सवर अपघात, बांधकाम, रस्ता बंद यांसारख्या गोष्टींची नोंद करतात. ज्यामुळे वाहतुकीची परिस्थिती अधिक अचूक होते.

वापरकर्त्यांचे अहवाल

\Picture Credit: Pinterest

वाहतूक सिग्नल, रस्त्यांवरील सेन्सर आणि परिवहन विभागांकडून मिळालेला डेटा देखील समाविष्ट करते. 

रस्त्यावरील सेन्सर्स

Picture Credit: Pinterest

तुम्ही Google वर जे सर्च करता, ते नेमकं कोणाकडे जातं?