45 व्या वर्षीही 25 ची कशी दिसते Shweta Tiwari? 

Life Style

14 May 2026

Author:  नितिन कुऱ्हे

वयाला दिला चकवा

वयाची 40 ओलांडली तरी श्वेता तिवारी आजही तितकीच फिट आणि तरुण दिसते.

Picture Credit: Pinterest

साधी जीवनशैली

महागड्या डाएटपेक्षा श्वेता साध्या आणि संतुलित घरगुती अन्नाला प्राधान्य देते.

Picture Credit: Pinterest

रात्रीचं हलकं जेवण

श्वेताच्या फिटनेसचं मुख्य रहस्य तिच्या रात्रीच्या जेवणात दडलं आहे.

Picture Credit: Pinterest

खिचडीची जादू

ती रात्रीच्या जेवणात आवडीने 'देसी खिचडी' खाते, जी पचायला अतिशय हलकी असते.

Picture Credit: Pinterest

 डाळ-तांदळाची खिचडी फायबर आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्याने वजन नियंत्रित राहते.

सुपरफूड खिचडी

Picture Credit: Pinterest

केवळ आहारच नाही, तर दररोज व्यायाम करणे हा तिच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग आहे.

नियमित वर्कआउट

Picture Credit: Pinterest

श्वेता स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगासने, कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समतोल राखते.

योगा आणि कार्डिओ

\Picture Credit: Pinterest

ताजी त्वचा आणि एनर्जीसाठी ती दिवसभर भरपूर पाणी पिण्यावर भर देते.

पाण्याचे महत्त्व

Picture Credit: Pinterest

वळेवर जेवण आणि पुरेशी झोप हेच तिच्या चिरतरुण सौंदर्याचे खरे सूत्र आहे.

शिस्तबद्ध दिनचर्या

Picture Credit: Pinterest

Google बंद पडलं तरी तुमचं काम थांबणार नाही!