हा कोणताही मोठा किंवा कठीण Code नाही. तरीही जगभरातील Programmersच्या पहिल्या Programsमध्ये याचं नाव का दिसतं?
Picture Credit: Pinterest
नवीन Programming Language शिकताना सुरुवातीला स्क्रीनवर एखादा साधा मजकूर दाखवला जातो. त्यासाठी ‘Hello World’ हे उदाहरण मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
Picture Credit: Pinterest
‘Hello World’ हा शब्दप्रयोग Programmingच्या जगात विशेष प्रसिद्ध झाला तो 1970च्या दशकात.
Picture Credit: Pinterest
1978 मध्ये प्रकाशित झालेल्या The C Programming Language या प्रसिद्ध पुस्तकामुळे ‘Hello, World!’ हे उदाहरण प्रचंड लोकप्रिय झाले.
Picture Credit: Pinterest
पहिल्या Programचा उद्देश मोठं Software तयार करणे नसतो. Compiler, Language आणि Program व्यवस्थित काम करत आहेत का, हे तपासणे हा मुख्य हेतू असतो.
Picture Credit: Pinterest
नवीन Programming Language, Framework किंवा Development Environment वापरताना अनुभवी Developersसुद्धा छोटा ‘Hello World’ Program चालवतात.
Picture Credit: Pinterest
Code लिहिला → Run केला → स्क्रीनवर “Hello World!” दिसलं. म्हणजे Programmingच्या जगात तुमची पहिली पायरी यशस्वी!
Picture Credit: Pinterest
तुम्ही पहिल्यांदा कोणत्या Programming Languageमध्ये “Hello World!” लिहिलं होतं?
Picture Credit: Pinterest