Phoneच्या Screenला उजेड-अंधार कसा कळतो? Auto-Brightnessचा खेळ समजून घ्या

Science Technology

03 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

स्क्रीन कधी अचानक Bright तर कधी Dim का होते? यामागे छोटासा Sensor काम करत असतो!

Phoneचा Auto-Brightness तुमच्या आजूबाजूचा प्रकाश कसा ओळखतो?

Picture Credit: Pinterest

Phoneच्या स्क्रीनजवळ असलेला Ambient Light Sensor आजूबाजूचा प्रकाश मोजतो.

हा Sensor कुठे असतो?

Picture Credit: Pinterest

Sensorवर प्रकाश पडला की त्यानुसार Electrical Signal बदलतो. Phone त्यावरून वातावरण किती उजेडाचं आहे हे ठरवतो.

प्रकाश कसा मोजला जातो?

Picture Credit: Pinterest

रूममध्ये कमी प्रकाश असेल तर Phone स्क्रीनची Brightness कमी करतो, जेणेकरून डोळ्यांवर अनावश्यक ताण येऊ नये.

अंधारात काय होतं?

Picture Credit: Pinterest

बाहेर सूर्यप्रकाश जास्त असल्यास स्क्रीन Bright केली जाते, त्यामुळे Display वाचणं सोपं होतं.

उन्हात Phone इतका Bright का होतो?

Picture Credit: Pinterest

Auto-Brightness सतत बदलत नाही. Phone प्रकाशातील बदल पाहून Brightness हळूहळू Adjust करू शकतो.

हा फक्त ON-OFF Switch नाही!

Picture Credit: Pinterest

नाही. मुख्य काम Ambient Light Sensorचं असतं. Cameraचा वापर यासाठी आवश्यक नाही.

समोरचा Camera यासाठी वापरला जातो का?

Picture Credit: Pinterest

Sensor झाकल्यावर Phoneला आजूबाजूचा प्रकाश कमी झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे Screen Dim होऊ शकते.

Sensorला हाताने झाकलं तर?

Picture Credit: Pinterest

तुम्ही Brightness बदलत नसतानाही Phone वातावरणानुसार Screen Adjust करत असतो. हीच Auto-Brightnessची स्मार्ट ट्रिक!

छोटा Sensor, मोठं काम!

Picture Credit: Pinterest