एकदा चार्ज केलं, बाईक किती अंतर चालेल?

Automobile

17 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

उत्तम पर्याय

सीएनजी बाईक्स हा एक उत्तम पर्याय आहे.

Picture Credit: Pinterest

परवडणारा पर्याय 

वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य माणसांसाठी हा एक परवडणारा पर्याय आहे.

Picture Credit: Pinterest

२३० किमीची रेंज

सीएनजी बाईक पूर्ण टाकीवर अंदाजे २३० किमीची रेंज देते.

Picture Credit: Pinterest

हे फक्त २ किलोच्या सीएनजी सिलेंडरवर सुमारे १०० ते १०२ किलोमीटरचे अंतर कापते.

१०२ किलोमीटरचे अंतर कापते

Picture Credit: Pinterest

चालवण्याचा खर्च पेट्रोल बाईकच्या तुलनेत जवळपास ५० टक्के कमी आहे.

चालवण्याचा खर्च 

Picture Credit: Pinterest

सीएनजी बाईकमध्ये २ लिटरची पेट्रोल टाकी देखील असते. 

सीएनजी बाईक

\Picture Credit: Pinterest

ज्यामुळे सीएनजी संपल्यावर अतिरिक्त १३० किमीचा प्रवास करता येतो.

अतिरिक्त १३० किमीचा प्रवास

Picture Credit: Pinterest

पेट्रोल बाईक्सच्या तुलनेत यातून खूपच कमी प्रदूषण होते.

कमी प्रदूषण 

Picture Credit: Pinterest

सुरक्षेसाठी मोठे अपघात टाळण्याकरिता सीएनजी सिलिंडरची उच्च दाब आणि धडक चाचण्या घेतल्या जातात.

सीएनजी सिलिंडर

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?