भारतात रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ला चांगली डिमांड आहे.
Image Source: Pinterest
खासकरून तरुणांना ही बाईक खूप आवडते.
मात्र, तुम्हाला माहिती आहे का की फुल टँकवर क्लासिक 350 किती धावेल?
या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, एअर ऑईल कुल्ड इंजिन आहे.
ही बाईक 1 लिटरमध्ये 35 Kmpl चा मायलेज देऊ शकते.
या बाईक एक्स शोरूम किंमत 1.81 लाख ते 2.15 लाखांपर्यंत आहे.
ही बाईक 13 लिटरच्या फ्युएल टँकसह येते.
ही बाईक फुल टँकवर 455 किलोमीटर पर्यंतचे अंतर पार करू शकते