Published Jan 27, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
साप सरपटणारा प्राणी आहे, ज्याच्यापासून जितके तुम्ही लांब असाल तितके चांगले.
पण तुम्ही कधी विचार केला आहे मी कोणत्या सापाचा सरपटण्याचा वेग हा सर्वात जास्त आहे.
ब्लॅक मांबा सापाचा वेग जरी चांगला असला तरी साइडवाइंटर साप हा सर्वात जास्त वेगाने सरपटणारा साप आहे.
साइडवाइंटर साप एका तासात 29 किलोमीटरच्या वेगाने सरपटू शकतो.
तर ब्लॅक मांबा एका तासात 19 किलोमीटरच्या वेगाने सरपटू शकतो.
ईस्टर्न ब्राऊन स्नेक आणि ब्लॅक कोब्रा देखील आपल्या स्पीडमुळे ओळखले जातात.
अँटी-ऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स गुण मिळतात, हार्टसाठी फायदेशीर ठरते