Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
मासिकपाळी आल्यावर महिलांना अनेक शारिरीक त्रासाला सामोरं जावं लागतं.
मासिकपाळीच्या या काळात अंतराळवीर महिला कशा राहतात ते जाणून घेऊयात.
अंतराळवीर जगाशी संपर्क तोडून परग्रहावर आणि यानामध्ये कित्येक दिवस राहतात.
याला महिला अंतराळवीर अपवाद नाहीत.
खरंतर जेव्हा पहिली महिला अंतराळवीर सॅली राईड यांना अंतराळात पाठवलं गेलं होतं.
यावेळी महिला अंतराळवीरांना किती दिवस स्पेसमध्ये पाठवावं याबाबत निर्णय घेण्यात आला होता.
त्याचवेळी महिलांसाठी सॅनिटरी पॅडच्या सुविधेबाबत काही निर्णय घेतले गेले.
तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही, असं स्वामी त्यांच्या भक्तांना सांगतात.
स्पेस स्टेशनमधील शौचालयात पाणी वापरण्यावर निर्बंध आहे.
स्पेसमध्ये मासिकपाळीच्या रक्ताचं पुर्नावापर करता येईल अशी कोणती सुविधा नाही, अशी माहिती सांगितली जाते.