फक्त फोटोच्या मदतीने शोधू शकता मित्राचं लोकेशन

Technology

26 February 2026

Author:  वेद बर्वे

आता एक फोटोही तुम्हाला एखाद्याचं लोकेशन शोधायला  मदत करु शकतो

फोटोवरुन लोकेशन

Picture Credit: Pinterest

फोटोवरुन लोकेशन शोधून काढायचं असेल तर एक सिंपल  प्रोसेस करावी लागेल

सिंपल प्रोसेस

Picture Credit: Pinterest

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काही असे टूल्स आहेत जे तुम्हाला या कामात मदत करतील

ऑनलाईन टूल्स

Picture Credit: Pinterest

लोकेशन ट्रॅकर

तुम्हाला फोटोच्या मदतीने मित्र,  घरचे किंवा गलफ्रेंडचे लोकेशन शोधायचे असल्यास फॉलो करा ही ट्रीक

Picture Credit: Pinterest

Pic2Map

Pic2Map नावाच्या ऑनलाईन साईटवर, तुम्ही फोटोच्या मदतीने एखाद्याचं लोकेशन शोधू शकता

Picture Credit: Pinterest

डेटाबेस महत्वाचा

Pic2Map टूल फक्त त्याच्या  डेटाबेसमधील फोटोंचेच  लोकेशन ट्रॅक करु शकतो

Picture Credit: Pinterest

EXIF Data

त्याला EXIF Data म्हणतात, ज्यात फोटो, नाव, नंबर, GPS लोकेशनचा सर्व रेकॉर्ड असतो

Picture Credit: Pinterest

सावधान!

Pic2Map वा अन्य अशाप्रकारच्या कुठल्याही ठिकाणी रजिस्टर  करताना प्रायव्हसी, सेफ्टी फिचर्स  चेक करुन घ्या

Picture Credit: Pinterest