ABS म्हणजे ANti Lock Braking System. ब्रेक मारताना चाक लॉक होऊ नये म्हणून ही सिस्टीम मदत करते.
Picture Credit: Pinterest
सामान्य Braking मध्ये Wheel Lock होऊ शकते आणि बाईक घसरु शकते.
Picture Credit: Pinterest
BS Brake Pressure पटकन नियंत्रित करते. त्यामुळे Wheel Grip कायम राहतो.
Picture Credit: Pinterest
ओल्या रस्त्यावर अचानक Brake मारताना ABS Bike Stable ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
ABS मुळे Bike घसरण्याचा धोका कमी होतो, विशेषत:High Speed वर.
Picture Credit: Pinterest
नवीन Riders Panic Braking करतात. ABS अशावेळी Control टिकवून ठेवते.
Single Channel फक्त Front Wheel वर काम करते. Dual Channel Front आणि Rear दोन्ही Wheels वर काम करते.
Picture Credit: Pinterest
भारतामध्ये १२५cc पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईकमध्ये ABS अनिवार्य आहे.
Picture Credit: Pinterest
किंमत थोडी वाढू शकते, पण सेफ्टी समोर हा खर्च खूपच कमी आहे.
Picture Credit: Pinterest