www.navarashtra.com

Published Sept 27, 2024

By  Harshada Patole

Pic Credit - social media

औषधांची क्वालिटी कशी चेक केली जाते?

पॅरासिटामॉलसह 53 औषधे गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहेत. CDSCO ने या औषधांची यादी जाहीर केली आहे.

गुणवत्ता चाचणी

.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ही औषधांची नियामक संस्था आहे.

CDSCO

.

औषधांचा दर्जा जाणून घेण्यासाठी ड्रग अथॉरिटी  गुणवत्ता चाचणी घेते.

ड्रग अथॉरिटी

प्रथम व्हिज्युअल इन्स्पेक्शन आहे. याद्वारे औषधांशी संबंधित कागदपत्रे, एक्सपायरी आणि लेबलिंग तपासले जाते.

व्हिज्युअल इन्स्पेक्शन

कोणत्याही प्रकारची खोटी माहिती क्रॉस चेक केली जाते. माहिती चुकीची आढळल्यास त्यांचे लेबलिंग बदलले जाते.

तपासणी

याद्वारे औषधांच्या चाचण्या केल्या जातात. CDSCOच्या विविध कार्यालयातून औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात.

 सॅम्पलिंग ऍनालायसिस

FDAच्या मानकांवर तपासणी होऊन औषधे सुरक्षित आहेत की नाही हे तपासण्याचा उद्देश आहे.

FDA

क्वालिटीमध्ये औषधे मानकांमध्ये बसतात की नाही हे रिव्यू क्वालिटी इन्शोरन्स टीम पाहते.

औषधे

वातावरणाचा औषधांवर काय परिणाम होतो? हे समजून घेण्यासाठी संशोधकांची एक मोठी टीम स्टॅबिलिटी स्टडी  करते.

स्टॅबिलिटी स्टडी

औषधांसाठी अमेरिकन ड्रग रेग्युलेटरने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस म्हणतात.

मार्गदर्शक तत्त्वे