मुंबईच्या महापौरांची निवड थेट जनतेतून होत नाही. कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते.
Picture Credit: Pixabay
महापालिकेवर निवडून आलेले २२७ नगरसेवक आपल्यामधून एकाची महापौर म्हणून निवड करतात
ज्या पक्षाकडे किंवा युतीकडे ११४ पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, त्यांचाच महापौर निवडला जातो.
सध्या महायुतीकडे हे संख्याबळ असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
महापालिका आयुक्त लवकरच महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करतील.
हे पद खुल्या प्रवर्गासाठी आहे की राखीव, हे या सोडतीवरून स्पष्ट होईल
त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरले जातात आणि नव्या महापौरांची घोषणा केली जाते.
Picture Credit: Pinterest